सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक हिंदू दैवत.
उदाहरणे : राम व रावण दोघेही शिवाचे उपासक होते.
समानार्थी : कपाली, कपाळी, चंद्रमौली, त्रिनेत्र, त्रिपुरारी, त्र्यंबक, नीलकंठ, पंचान्न, पशुपती, मदनान्तक, महाकाल, महादेव, महेश, रुद्र, शंकर, शंभू, शिव, सदाशिव, सांब, हर
एक सृष्टिनाशक हिन्दू देवता।
स्थापित करा
आदिनाथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. aadinaath samanarthi shabd in Marathi.